डॉ.भाऊ दाजी लाड...पुण्यतिथी - 31 मे
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे स्थान अग्रगण्य आहेत.
ते एक निष्णात डॉक्टर, विद्यापंडित, संशोधक व परोपकारी समाजसेवक होते.
त्यांनी आपल्या पुरोगामी विचाराने समाजजीवनावर एक वेगळा ठसा उमटवला.
लाड हे मुळचे गोव्यातील पेडणे तालुक्यातील पार्से या गावचे रहिवासी.
रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म त्यांच्या आजोळी मांजरी येथे ७ सप्टेंबर १८२४ रोजी झाला.
वडील उद्योगधंद्यांनिमित्त मुंबईला आले आणि मुंबईतच स्थायिक झाले.
भाऊंची मुंबई हीच कर्मभूमी बनली. त्यांची बुद्धी कुशाग्र होती.
पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर एलफिन्स्टन संस्थेत शिक्षक म्हणून काही काळ काम केले.
इ.स.१८४५ साली मुंबई येथे ग्रॅंट मेडिकल कॉलेज सुरु झाले.
भाऊंनी नोकरी सोडून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
१८५१ मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन केली.
त्यांनी असिस्टंट सर्जन म्हणून तेथेच काम केले.
परंतु नंतर त्यांनी नोकरीचा त्याग करून स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
अचूक निदान व शस्त्रक्रिया यामुळे त्यांनी या व्यवसायात नाव कमावले.
आपला व्यवसाय करीत असतानाही त्यांनी जीवनाकडे लक्ष केले नाही.
मुंबईतील काही जणांच्या मदतीने गरिबांसाठी एक धर्मादाय दवाखाना सुरू केला.
त्याद्वारे त्यांची जनसेवा वैद्यकीय क्षेत्रात एक पारंपारिक औषधांपेक्षा संशोधनावर भर दिला त्यांनी कुष्ठरोगावर आकृष्ट होऊ शकते.
पुकारले धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले.
देवीची लस करण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. या सर्वांमुळे त्यांच्या कीर्तीत भर पडत गेली.
भाऊंनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय इत्यादी क्षेत्रात मोलाचे कार्य केले.
समाजातील अज्ञान, दारिद्र्य, अनिष्ट सामाजिक प्रथा दूर करण्याचे उपाय
शिक्षणाबद्दल त्यांचे विचार होते, ते म्हणतात-- जन्मत ज्ञानाची माधुर्य कळत नाही त्यांनाच आपल्या मुलींना शिक्षण मिळावे, याची इच्छा नसते. परंतु त्यांना घोडा प्रमाणे प्रकाश सोसत नाही म्हणून जे प्रगत ज्ञानाच्या प्रकाशात करतात त्यांचा धिक्कार करतो अशिक्षितांना याबाबतीत क्षमा करते करता येते परंतु जे सुशिक्षित म्हणून शिक्षण व शिक्षित गुप्तपणे निंदा करतात. त्यांना क्षमा करणे योग्य नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा