इयत्ता १२ वी, विषय-इतिहास (३८) कृतीपत्रिकेचा आराखडा..

  • इयत्ता 12 वी , आर्ट्स

  •  विषय- इतिहास (३८)

  • उपयोजित इतिहास

  • कृतीपत्रिकेचा आराखडा

प्रश्न १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. (६ गुण)

           ब) पुढील प्रत्येक संचामध्ये व गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (४ गुण)

प्रश्न २. अ) ऐतिहासिक व्यक्ती ठिकाणे घटना यासंबंधीची नावे लिहा. (४ गुण)

           ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. (४ गुण)

प्रश्न ३. अ) पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (५ गुण)

           ब) दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. (६ कोणतीही ४) (८ गुण)

प्रश्न ४. अ)  टिपा लिहा./संकल्पना स्पष्ट करा. (५ पैकी कोणतेही ३) (६ गुण)

           ब) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (५ पैकी कोणतेही ३) (९ गुण)

प्रश्न ५.  तुमचे मत नोंदवा. (५ पैकी कोणतेही ३) (९ गुण)

प्रश्न ६.  पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (३ पैकी कोणतेही २) (१० गुण)

प्रश्न ७.  पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. (५ पैकी कोणतेही ३) (१५ गुण)




टिप्पण्या