मानवी इतिहासातील शोध...

 

  • मानवी इतिहासातील असे 10 शोध तुम्ही सांगू शकाल का, ज्यांनी मानवाचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले?
  • मानवी इतिहासात अनेक शोध लावले आणि लागले आहेत.ज्याने मानवाचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.

जसे की, अग्नि, चाक,  धातूंचा शोध, लिपी, भाषा, भांडी, हत्यारे, साधने, अलंकार (दागिने), विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लागलेले अनेक शोध.

याशिवाय इतर अनेक शोध मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर लावले आहेत.छपाई (१४४०), दुर्बिण (१६०९), विद्यापीठे १८ वे शतक, धावता धोटा ( १७३८), स्पिनिंग जेनी, म्यूल (१७७९),  होकायंत्र, सुक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक, भारमापक यंत्र, वायू, रेल्वे वगैरे वगैरे.असे बरेच नवनवीन शोध गतकाळात लागलेले आहेत, ज्याच्या आधारावर मानवाने प्रचंड प्रगती केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा